Dictionaries | References

तुरे

   
Script: Devanagari
See also:  तुर

तुरे

  न. तुतारीसारखे एक वाद्य . लागली अनुहतांची तुरे जयजयकारे गर्जती । - एभा २० . १८० . [ सं . तूर्य ]
  न. एक चर्मवाद्य . २ तुतारी . आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरे वाद्यांचे गजर । - तुगा ३९६ . [ सं . तूर्य ; प्रा . तूर = वाद्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP