Dictionaries | References

तरतूद

   
Script: Devanagari
See also:  तरदूद

तरतूद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Getting ready; making preparation; arranging measures; providing means or materials. v कर g. of o. 2 Caring for; attending to; considering the wants or requirements of. v कर, पाह, राख, ठेव g. of o.

तरतूद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Getting ready. Caring for.

तरतूद     

ना.  उपलब्धता , तजवीज , तयारी , बंदोबस्त , व्यवस्था .

तरतूद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सोय

तरतूद     

 स्त्री. १ ( एखाद्या कार्याविषयीची ) साधने इ० ची तयारी ; सिद्धता ; जुळवाजुळव ; तजवीज ; बंदोबस्त . ( क्रि० करणे ). २ ( मनुष्यांची , जनावरांची ) निगा ; बरदास्त ; काळजीपूर्वक व्यवस्था ; हवे नको पाहणे ; सोयींचा विचार करणे . ( क्रि० करणे ; पाहणे ; राखणे ; ठेवणे ). बाबांच्या मर्जीप्रमाणे तरतूद ठेवून त्यांची सेवाचाकरी करावी बरे . - कमं १ . ४५ . [ अर . तरद्दूद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP