Dictionaries | References ब बेहबुंदी Script: Devanagari See also: बेहबुंधी , बेहबुदी , बेहबूद Meaning Related Words बेहबुंदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सुस्थिति ; भरभराट ; मजबुती ; सुव्यवस्था . दौलतीची बेहबूद कशांत हें पुरतें समजून आम्हांशीं बोलावें . - रा ५ . ७५ .जोपासना करणें ; तरतूद पाळणें ; चांगली निगा राखणें ; संभाळणें ; पालनपोषण करणें ( मुलें , आश्रितवर्ग , गुरें इ० चें ). ( क्रि० करणें ; राखणें ; ठेवणें ). [ फा . बिहबूद ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP