Dictionaries | References

बेहबुदी

   
Script: Devanagari
See also:  बेहबुंदी , बेहबुंधी , बेहबूद

बेहबुदी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v कर, राख, ठेव g. of o.

बेहबुदी     

 स्त्री. 
सुस्थिति ; भरभराट ; मजबुती ; सुव्यवस्था . दौलतीची बेहबूद कशांत हें पुरतें समजून आम्हांशीं बोलावें . - रा ५ . ७५ .
जोपासना करणें ; तरतूद पाळणें ; चांगली निगा राखणें ; संभाळणें ; पालनपोषण करणें ( मुलें , आश्रितवर्ग , गुरें इ० चें ). ( क्रि० करणें ; राखणें ; ठेवणें ). [ फा . बिहबूद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP