Dictionaries | References

तक्ता

   
Script: Devanagari

तक्ता

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   5 A piece of paper cut and shaped as a model. see under तक्ती.

तक्ता

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A plank. A garden bed. A sheet of paper. A bale.

तक्ता

 ना.  कोष्टकांतर्गत तपशीलवार यादी , सारणी ;
 ना.  आलेख , नकाशा , रेखाचित्र .

तक्ता

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ताव किंवा कागदावर रकाने पाडून केलेले निरनिराळ्या कोष्टकांचे यादी हजेरी इत्यादिकांसारखे पत्रक   Ex. तिने कामे कशी करायची याचा तक्ताच तयार करून ठेवला आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

तक्ता

  पु. १ ( लाकडाची ) फळी , पाट . २ बागेतील फुलझाडांचा ताटवा , वाफा . ३ लागवडीपैकी एक भाग ; पांडगा . ४ शाली इ० कांचा गट्ठा . ५ कागदाचा ताव अथवा अर्धा कागद ; ( यावरुन ) रकाने पाडून केलेले निरनिराळ्या कोष्टकांचे यादी - हजेरी - इ०कांसारखे पत्रक ; एकूण एक बाबींच्या तपशीलाचे सामान्य पत्रक ; नकाशा ; कोष्टक ( रकाने पाडलेले ). ६ कागदाचा विशिष्ट आकाराच्या नमुन्याचा तुकडा . ( ज्यावरुन तसल्याच आकाराचे तुकडे कापता येतात असा . तक्ती पहा . ७ लाकडी ओटा . वाणी लोकांच्या दारांपुढील पूर्वीपासूनचे ठेवलेले तक्ते उखडून टाकले . - विक्षिप्त १ . १२१ . ८ ( ढोर . ) सागळ , पेसी , पट्टे वगैरे बेतण्यासाठी केलेली लांकडी फळी . [ फा . तख्ता ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP