Dictionaries | References

एकूण

   
Script: Devanagari
See also:  एकून

एकूण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : वट्ट, वट्ट

एकूण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ēkūṇa or na ad Well, then, since it is so; in brief; to be short. Ex. फार बोलून काय ए0 तुम्ही जाणार. 2 Used in summing up and drawing the total. Ex. पांचा जणानी पांच पांच रुपये दील्हे ए0 पंचवीस झाले. Hence used in the sense of Arrant, arch, thorough-paced, utter; as ए0 लबाड-लुच्चा-सोदा-हरामी-मूर्ख.

एकूण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Total. Well then, since it is so, in brief. Ex. एकूण तुम्ही जाणार?

एकूण     

वि.  एकंदर , एकंदरीत , सगळे मिळून , सम्यक , समुच्च , सर्वांची बेरीज , सारांश की .

एकूण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  असलेले सर्व मिळून   Ex. कालच्या सभेला एकूण शंभर माणसे होती
MODIFIES VERB:
असणे
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
एकंदर
Wordnet:
asmসর্বমুঠ
bdगासै मिलायनानै
benসব মিলিয়ে
gujકુલ
hinकुल मिलाकर
kasکُل ملٲوِتھ
kokवट्ट
malമൊത്തം
mniꯄꯨꯟꯅ
nepसबै मिलाएर
oriସର୍ବମୋଟ
panਕੁਲ ਮਿਲਾ ਕੇ
sanआहत्य
tamமொத்தமாக
telఅందరూ కలిసి
urdکل ملاکر , سب ملاکر , مجموعی طورپر , مکمل طور پر

एकूण     

क्रि.वि.  
तर मग ; असें आहे तर ; सारांश ; एकंदरींत . एकूण त्या वृषलीच्या भाच्याला राज्यावर बसविण्याकरितां तूं असला नीचपणा केलास काय ? - चंद्रगुप्त १७९ .
सर्व मिळून एकंदर संख्या किंवा बेरीज . पांचा जणांनी पांच पांच रुपये दिल्हे एकूण पंचवीस झाले . - मोल .
अट्टल ( बोलण्याचा निष्कर्ष काढून आलेलें मत म्हणून ); पक्का ; वस्ताद ; उ० एकूण लबाड - लुच्चा - सोदा - हरामी - मूर्ख . [ सं . एक + अनु ]
०एक   क्रिवि . एकुनएक पहा .
०जमा   बेरीज - स्त्री . ( अनेक रकमांची ) एकंदर बेरीज ; एकंदर रक्कम . वाक्प्रचार - एकूण क्षेत्रफळ सारखेंच ( लांबी कमी करुन रुंदी त्यामानानें वाढविली किंवा रुंदी कमी करुन लांबी त्यामानानें वाढविली तरी क्षेत्रफळ सारखेंच राहणार यावरुन )= एकूण - एकच - एकीकडे कमी तर दुसरीकडे जास्त तेव्हां एकंदर बरोबरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP