Dictionaries | References

ढेकूण

   
Script: Devanagari
See also:  ढेंकूण

ढेकूण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

ढेकूण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

ढेकूण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A bug. A stinkard.

ढेकूण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दंशक जातीतील एक स्वेदज कीटक   Ex. ढेकूण आपल्या लहानश्या सोंडेने माणसाचे रक्त पितो.
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

ढेकूण

  पु. दंशक जातीतील एक स्वेदज कीटक . याला लहानशी सोंड असून ती तो माणसाच्या अंगात खुपसून रक्त शोषण करितो ; खटमल ; मत्कुण . २ ( तिरस्कारार्थी ) घाण्या , कुचका , पादरा , माणूस . [ देप्रा . ढेकूण ] म्ह ० ढेकणांस ढेकूण काय खातो =( हिंस्त्र पशू एके ठिकाणी शांततेने राहू शकतात ). वाईट वाईटाला काही करीत नाहीत .
०पिसा  स्त्री. अव . ( ल . ) पूर्ण दारिद्र्य , दैना [ ढेंकूण + पिसवा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP