|
क्रि.वि. ढेंकूण , पिसवा इ० च्या बुजबुजाटाप्रमाणें हालचाल , आवाज करुन ). एखाद्या पदार्थांत हात , बोटें इ० वरचेवर घालून ( चिवडणें ); बचाबचां . [ ध्व . ] बुचबुचणें - अक्रि . ( ढेकूण , उवा इ० चा ) बुजबुजाट होणें . ( डोकें , बिछाना इ० त ) उवा , ढेकूण इ० फार होऊन वळवळत असणें . [ बुचबुच ] बुचबुचाट - पु . ( पिसवा , ढेकूण इ० चा ) सुळसुळाट ; अतिशयितता ; विपुलता . ( कामाची ) निकड ; गर्दी . ( भिकारी इ० ची ) गर्दी ; दाटी ; झुंबड . [ ध्व . बुचबुच ] बुचबुचित , बुचबुचीत - वि . भरपूर ; गच्च ; विपुल . एकें हिरवीं करकरितें । येकें बहुबीजें बुचबुचितें । - भारा किष्किंधा १५ . ६१ .
|