|
क्रि. धान्य , वाळू इ० गळतांना , रक्त , पाणी इ० अरुंद तोंडांतून वाहतांना , अश्रु पडतांना , पाणी भळभळतांना इ० वेळीं होणार्या आवाजाचें अनुकरण होऊन . [ ध्व . ] ०णें अक्रि . शिवशिव उत्पन्न करीत त्वरेनें ( अंगावर ) इतस्ततः धावण्याची , फिरण्याची पिसा , माशा , ढेकूण यांची क्रिया . भुळभुळीत वि . शुष्क , रुक्ष व मऊ ; भुसभुशीत ; भुगाळ ( माती इ० ).
|