Dictionaries | References

चणचणां

   
Script: Devanagari
See also:  चणचण

चणचणां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
caṇacaṇa or ṇāṃ ad Imit. of the clank of empty pots and pitchers. Imit. of the throbbing of a sore; of the sound made by striking with a cane: also expressive of the lively action of numerous bugs, fleas, mosquitoes, in the exercise of their office. Ex. मुरकुटें च0 तोडतात.

चणचणां     

क्रि.वि.  १ रिकाम्या भांडयाचा , मडक्याचा जो खणखण किंवा ठणठण आवाज होतो त्याप्रमाणें ध्वनि होऊन खडखडा ; ठणठण . २ जखमेच्या किंवा क्षताच्या वेदनांप्रमाणें किंवा तिडकांप्रमाणें . ३ छडी मारली असतां होणार्‍या ध्वनीप्रमाणें ध्वनि होऊन . ४ ढेकूण , पिसा , मुरकुटें डसतांना जी चळवळ , गजबज केली जाते त्याचें निदर्शक ; चडचड ; चटचट . मुरकुटें चणचण तोडतात . चण चण चण पिसा आणि ढेकूण खाणी । - दावि ? ५ मोठयानें ; स्पष्टपणें . शब्द बोलताती चणचणा रे । - दावि ७८० . [ घ्व ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP