|
स्त्री. १ चीप ; तुकडा ( दगड , मडकें , बाटली इ० चा ), कपरी कां वीजु वर्षोनि आभाळ ठिकरि या आतो भूताळ । तीवर लोणी , जिरें इ० घालून मग ही कढींत बुडवितात ; तसेंच लोणचीं किंवा कढी हिच्यावर ओततात . सांबारीं कथिका बहु ठिकरीच्या - कचेसुच ८ . या कृतीनें कढीला आलेला रुचकरपणा . ३ फुटकें , तुटकें भांडें , मडकें ४ ( उपहा . ) पत्रावळ लावण्यासाठीं आणलेलें लहान पान . [ हिं . ] ( वाप्र . ) स्त्री. ( ना . ) एक खेळ . जमीनीवर विशिष्ट प्रकारची आकृति रेखाटून दगडी किंवा खापरी लहान तुकडयानें लंगडत खेळावयाचा मुलांचा खेळ ; मामामामींचा खेळ . ०तापणें सपाटून भूक लागणें . ठिकर्या होणें - १ तुकडे होणें ; छिन्नभिन्न होणें . २ थंडीनें बोटांस , ओठांस चिरा पडणें ; फुटणें . ०चा १ बिछान्यावरील उडया मारण्याचा खेळ . २ दगड , खापरी यांची वाटोळी बारीक चकती घेऊन खेळावयाचा मुलांचा एक खेळ . यांत सहा घरें असतात - १ आसुक . २ मासुक , ३ विंचू , ४ पायटेकी , ५ खंगरडोंगर , ६ समुद्रडोंगर इ० चौथ्या घरांत दोन्ही पाय टेकतात ; विंचवांत पाय टेकीत नाहींत ; बाकीच्या घरांत लंगडत चालतात . गणपतीची पाली येथील फरसावर या खेळाचा विशेष प्रचार आढळतो . यास अकटें दुकटें असेंहि म्हणतात . खेळ १ बिछान्यावरील उडया मारण्याचा खेळ . २ दगड , खापरी यांची वाटोळी बारीक चकती घेऊन खेळावयाचा मुलांचा एक खेळ . यांत सहा घरें असतात - १ आसुक . २ मासुक , ३ विंचू , ४ पायटेकी , ५ खंगरडोंगर , ६ समुद्रडोंगर इ० चौथ्या घरांत दोन्ही पाय टेकतात ; विंचवांत पाय टेकीत नाहींत ; बाकीच्या घरांत लंगडत चालतात . गणपतीची पाली येथील फरसावर या खेळाचा विशेष प्रचार आढळतो . यास अकटें दुकटें असेंहि म्हणतात .
|