Dictionaries | References ट टिकरी Script: Devanagari See also: ठिकरी Meaning Related Words टिकरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जमिनीवर विशिष्ट आकृती काढून दगडी किंवा खापरी लहान तुकड्याने लंगडी घालत खेळायचा लहान मुलांचा खेळ Ex. दुपारच्या सुटीत मुले टिकरी खेळत होती टिकरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( ना . ) एक खेळ . जमीनीवर विशिष्ट प्रकारची आकृति रेखाटून दगडी किंवा खापरी लहान तुकडयानें लंगडत खेळावयाचा मुलांचा खेळ ; मामामामींचा खेळ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP