Dictionaries | References

टाकोटाक जाणें

   
Script: Devanagari
See also:  टाकोटाकीं जाणें

टाकोटाक जाणें     

लगोलाग, ताबडतोब जाणें
त्‍वरेने निघून जाणें. ‘तरी नाटोपे श्रीरंग। टाकोटाकी जातसे।।’ -मुसभा १५.१८७. ‘जिजाऊः-हें पहा, असाच अगदी टाकोटाक वेरुळाला जा! आणि स्‍वारी इकडे यायला उशीर का लागला हे समजून घेऊन मला येऊन सांग.’ -शिसं १.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP