Dictionaries | References

चुरचुर

   
Script: Devanagari
See also:  चुरचुरां

चुरचुर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  भुरग्यांचो दूध पिवपाचो आवाज   Ex. भुरगो न्हिदला हें म्हाका चुरचुर बंद जातगच कळ्ळें
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चुरचुर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

चुरचुर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   With spitting and sputtering; fluently.
  f  smart, tingling pain. fig. anxiety.

चुरचुर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या जखमेत वा डोळ्यासारख्या इंद्रियात एखादा कण, क्षार वा धूर इत्यादींच्या संपर्कामुळे होणारी वेदना   Ex. जखमेत माती गेल्याने चुरचुर होऊ लागली.

चुरचुर

 क्रि.वि.  पदार्थ तळतांना होणार्‍या चुरर आवाजाप्रमाणें ; चुरचुर आवाज करीत . २ चुणचुण ; फडफडां ; चरचर ; अडखळतां . ( क्रि० बोलणें ) ३ ( कापड इ० एकदम फाटतांना होणारा चरर आवाज करीत . ( क्रि० जाणें ) [ घ्व . चर ; द्वि . ]
  स्त्री. १ भाजल्यामुळें , जखमेस मीठ इ० क्षार पदार्थ लागल्यामुळें , औषध झोंबल्यामुळें होणारी थोडीशी आग , वंदना . २ ( ल . ) ( एखाद्या कृत्याबद्दल मनाला लागलेली ) टोंचणी ; हुरहुर ; रुखरुख ; पश्चात्ताप ; खेद ; काळजी ; अनुताप . ३ कटकट ; कचकच ; बाचाबाच ; धुसफूस ; घासाघास . [ सं . चुर = जळणें ; द्वि ]
०चालणें   कटकट सुरू असणें ; धुसफूस चालणें इ० .
०लागणें   हुरहुर वाटणें ; रुखरुख लागणें ; पश्चात्ताप वाटणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP