Dictionaries | References

लवलव

   
Script: Devanagari
See also:  लवलवां

लवलव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   lavalava or vāṃ ad Imit. of rapid speaking; glibly, rattlingly, volubly. v बोल, कर.

लवलव

 ना.  एकसारखी हालचाल , वळवळ ;
 ना.  चुरचूर ( जीभेचा ), बडबड .

लवलव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : चळवळ

लवलव

  स्त्री. 
   बडबड ; चुरचुर लबलब ( बोलतांना जिभेच्या लवण्यावरुन ). वृथा बोलाची लवलव । - एभा २२ . ४३ .
   हालचाल ; वळवळ . की गर्भांधु नेत्रपाती । न सांडी लवलवा । - कथा १ . २ . ३३ . [ लवणे द्वि . ] लवलव - लवां - क्रिवि .
   जलद बोलण्याचे अनुकरण करुन ; लबलब , लुबलुब पहा . ( क्रि० बोलणे ; करणे ).
   घाईने ; गर्दीने ; लवकर . लवलवणे - अक्रि .
   जलद व चपळाईने वांकणे व वळणे ( अतिशय लवचीकपणामुळे ); वळवळणे ( साप , किडा इ० नी ).
   ( ल . ) बोलण्याविषयी उत्सुकतेने फुरफुरणे ; वळवळणे ( जीभ ); स्फुरण चढणे . [ लवणे ] लवलवाट - पु . ( लवलवचा अतिशय )
   उत्कंठा ; उत्सुकता .
   घाई ; त्वरा . सद्गुरुचे घ्यावया उच्छिष्ट । मजचि मोठा लवलवाट । - एभा १२ . ५४७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP