Dictionaries | References

चाक

   
Script: Devanagari

चाक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  कील पर घूमने वाला वह चक्र जिस पर कुम्हार बर्तन बनाते हैं   Ex. कुम्हार ने बर्तन बनाने के लिए चाक को घुमाया ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasارہَٹ , کرٛالہٕ ژرٔٹ
marचाक
mniꯆꯀꯔ꯭
oriଚକ
   see : पहिया, व्हील

चाक

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जी सादारण घुंवत आसता वा घुंवत रावचे खातीर तयार केल्या खंयचीय अशी गोल वस्तू   Ex. कुमाराचें चाक एक प्रकारचें चाक
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
mniꯎꯔꯨ ꯎꯔꯨ꯭ꯂꯩꯕ꯭꯭ꯄꯣꯠ
urdچاک , چکا
 noun  जाचेर कुंभार आयदनां करता अशें खिळ्याचेर घुंवपी चाक   Ex. कुंभारान आयदन करपा खातीर चाक घुंवडयलें
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinचाक
kasارہَٹ , کرٛالہٕ ژرٔٹ
marचाक
mniꯆꯀꯔ꯭
oriଚକ
 noun  घुंवतकच गाडी वा रथ चलता अशें गाडी वा रथ बी हांकां आशिल्लें चाक   Ex. हे गाडयेचें फुडलें चाक पिड्ड्यार जालां
HOLO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
mniꯆꯛꯀꯥ
oriଚକ
urdپہیا , چکا , چرخی
 noun  चाका भशेनची कसलीय वांटकुळी वस्तू   Ex. ह्या यंत्राक कितलिशींच चाकां आसात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
mniꯑꯀꯣꯏꯕ꯭ꯄꯣꯠ
   see : चक्र, व्हील

चाक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   S A wheel.
   cāka a neat, spruce, smart, tidy, trim.

चाक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A wheel.
   neat, smart.

चाक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मडके इत्यादिकास आकार देण्याचे कुंभाराचे साधन   Ex. कुंभार चाकावर पणत्या बनवत आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
hinचाक
kasارہَٹ , کرٛالہٕ ژرٔٹ
mniꯆꯀꯔ꯭
oriଚକ
 noun  गाडी, रथ इत्यादीकास गतिदायक वर्तुळाकार साधन   Ex. अपघातात माझ्या गाडीचा चाक तुटला
HOLO COMPONENT OBJECT:
आस चाकाची खुर्ची
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯆꯛꯀꯥ
oriଚକ
urdپہیا , چکا , چرخی
   see : दृष्ट, स्टेअरिंग

चाक

  न. ( शिंपी ) तोंड ; फट ( कापडास असलेली ); न शिवलेला भाग . कोटाला चाक ठेवल्यानें नीट बसतां येते . [ सं . चक्क ; हिं . चाक ]
  न. गाडी , रथ इ० स गतिदायक वर्तुलाकार साधन . २ ज्यावर दोर घालून विहिरीचें पाणी ओडतात तें चक्र ; कप्पी ; खराडी . ३ मडक्यास आकार देण्याचें ( कुंभाराचें ) साधन . [ सं . चक्र ; प्रा . चक्क ; पं . चक्क ; सिं . चकु ; हिं . चाक ; बं . चाका ; फा . चर्ख ; झें . चस्त्र ; ग्री . कुक्रोस . ] ( वाप्र . )
 वि.  नीटनेटका ; चकपक ; ठाकठीक ; लक्क ; चक्क पहा . [ तु० चाक = चपळ ; तयार ]
  स्त्री. दृष्ट ; दृष्टिबाधा .
०काढणें   मीठ मोहर्‍या ओवाळून टाकणें ; लोण उतरणें .
०करणें   फाडणें ; कापणें . उभयतांचे पोट चाक करावे म्हणोन आज्ञा केली आहे . - दिमरा २ . ८२ .
०चोप वि.  तडफदार ; नीटनेटका ; ठाकठीक ; सुरेख ; लकपक . चाक पहा .
०आवळणें   चाकावर नवीन घाव चढविणें .
०वर   चाकाचा खालचा भाग वर येणें ; यावरून २ ( ल . ) अडचणींतून चांगल्या स्थितीस येणें ; अवनतीमागून उन्नति होणें . आपल्या राष्ट्ररूपी गाडीचें चाक आतां वर आलें पाहिजे . - टिव्या .
०चोप   चोपी - स्त्री . १ नीटनेटकेपणा ; ठाकठिकी ; चकपकपणा ; चापचोपी . २ थाटणें ; नटणें ; ( शरीराचें ); दाबणें ; साफ , गुळगुळीत करणें ; मोठया दक्षतेनें किंवा नीट काळजीपूर्वक शेवटास नेणें , तडीस नेणें . ३ नीटनेटकेपणा ; चकपकपणा ( गुण किंवा तत्त्व या दृष्टीनें असणारा ); टापटीप .
०पाक वि.  नीटनेटका ; व्यवस्थित ; बेताबाताचा . चकपक पहा .
येणें   चाकाचा खालचा भाग वर येणें ; यावरून २ ( ल . ) अडचणींतून चांगल्या स्थितीस येणें ; अवनतीमागून उन्नति होणें . आपल्या राष्ट्ररूपी गाडीचें चाक आतां वर आलें पाहिजे . - टिव्या .
०बुडणें   सूर्य मावळणें ; दिवस मावळणें .
०दांडा  पु. ( मोट असलेल्या विहिरीच्या ) चाकाचा आंस ; रहाटगाडग्याचा कणा ; चाकाचा फिरत राहणारा कणा .
०दोरीचा  पु. चक्रीचा खेळ ; या खेळांत चक्र एकदां खालीं सोडलें म्हणजे दोरीच्या स्थितिस्थापकत्वामुळें पुन्हां आपोआप वर येतें .
खेळ  पु. चक्रीचा खेळ ; या खेळांत चक्र एकदां खालीं सोडलें म्हणजे दोरीच्या स्थितिस्थापकत्वामुळें पुन्हां आपोआप वर येतें .
०पट्टी   पाटी - स्त्री . १ ज्यावर चाकाचा कणा बसविलेला असतो त्या लांकडाच्या दोन दांडया ज्यांत बसविलेल्या असतात ती आडवी दांडी . २ मोटेच्या विहिरीला जे दोन उभे खांब असतात त्यांना जोडणारें आडवें लांकूड . ३ एक कर ; टोल .

चाक

   चाक आवळणें
   चाकावर नवीन धांव बसविणें.
   चाक काढणें
   दृष्‍ट काढणें
   मीठ मोहर्‍या उतरून टाकणें.
   चाक करणें
   कापणें
   फाडणें. ‘उभयतांचे पोट चाक करावे म्‍हणोन आज्ञा केली आहे.’ -दिमरा २.८२.

चाक

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  कम्मरमनिको पछिल्तिरको अग्लो भाग   Ex. उनको चाकमा पिलो निस्किएको छ
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP