Dictionaries | References च चहूं Script: Devanagari See also: चहु , चहुं Meaning Related Words चहूं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ चार ; चौ यांचें समासांत योजावयाचें रूप . २ ( सांके . ) चार वेद . सा चहूं वेगळा अठरा निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे । - तुगा २४६ . [ सं . चतुस , चौ ] ( वाप्र . ) चहूं पायांनीं , दोहों पायांनीं उतरणें - शिंगरूं , वासरूं , पाडा वगैरेनीं चार पाय किंवा दोन पाय पुढें करून जन्मणें . सामाशब्द -०कडला कडील - वि . सभोंवतालच्या दिशांकडील ; सर्व बाजूंचा ; सार्वत्रिक .०कडून क्रिवि . सर्व प्रदेशाकडून ; सर्व बाजूंकडून ; जिकडूनतिकडून . स्वगजांसहि भीतो गज मारित येतां चहूंकडुन चवघे । - मोभीष्म ५ . ५३ .०कडे दिशांस फेर फेरी - क्रिवि . चोहींकडे ; सभोंवार ; जिकडेतिकडे ; सर्व बाजूंना . सदा भय वाटे चहूंकडे । तरी देवक्षोम जाणिजे । - ह ६ . २०९ .०कोण क्रिवि . चोहीकडून .०देह पु. स्थूल , सूक्ष्म , कारण , महाकारण हे चार देह . चहू देहांची अहंकृती । स्वप्नीही न धरिती . हरिभक्त । - एभा २ . ७१० .०रंगी वि. बहुरंगी ; बेढंगी . चोरटा चहुरंगी बलचंड । - आम २६ .०वाचा वाणी - स्त्री . परा , पश्यंती , मध्यमा आणि वैखरी या चार वाचा . ते अनिर्वाच्या निजगोडी । चहूंवाचांमाजीं वाढी । - एभा १ . २१ . - एभा ३ . २८९ . चहूं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चहूं पायांनीं-दोहों पायांनी उतरणेंवासरू, शिंगरू वगैरे जन्मतांना दोन पाय किंवा चार पाय प्रथम बाहेर येणें. Related Words चहूं द्वादशमंडळ चहूंवाचा चहूंवाणी चातुर्दक्ष आबळागोबळा विकुरणें तेयां वोह (जखमेचें) पाणी घेणें वोहा चहु चहुं सायवान दादर सा दावा साल ४ ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP