Dictionaries | References

चट्टा

   
Script: Devanagari

चट्टा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

चट्टा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A smarting part; a sore, scald, excoriation: also a chancre. 2 A scar or cicatrix. 3 fig. A loss, a blow or stroke of misfortune. Ex. त्या व्यवहारांत दोनशें रूपयांचा चट्टा आला or बसला.

चट्टा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A smarting part. A loss, a blow or stroke of misfortune.

चट्टा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  त्वचेवर पडलेले चिन्ह   Ex. त्याच्या हातावर भाजल्याचा चट्टा राहून गेला.
 noun  कुष्ठाचा डाग   Ex. किरणचा व्रण वाढतच जात आहे.
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)

चट्टा

  पु. फडशा ; फन्ना ; नि : शेषपणा . - क्रिवि . चट्ट पहा .
  पु. चुरचुर करणारा , वेदना करणारा भाग नायटा ; खाज सुटणारा पुरळ ; दुखापत ; क्षत ; खवंद . २ वण ; डाग ; क्षत ; चिन्ह . ( क्रि० पडणें ) ३ ( ल . ) तोटा ; दुर्दैवाचा आघात ; कोणत्याहि कृत्यांत , धंद्यांत आलेली , लागलेली तोहमत , ठेंच , खोट , नुकसान , तूट , घस , चाट . ( क्रि० येणें ; बसणें ). यंदा भाताचे व्यवहारांत पांचशें रुपये चट्टा बसला . [ हिं . म . चाटणें ]
०मट्टा  पु. खाऊन नि : शेष करणें ; फडशा ; फन्ना ; ताव मारणें ; सप्पा करणें . त्या दोघांचा श्वापदांनीं केव्हांच चट्टामट्टा उडविला असता . - स्वप १९८ . २ ( ल . ) नाश ; नागवणूक . मला खालीं पाडून माझा चट्टामट्टा करण्याची तुझी इच्छा आहे . - के १० . ६ . ३० . ३ ( बायकी ) भातुकलीच्या खेळांत खेळ संपल्यावर मुली खाण्याचे सर्व पदार्थ खाऊन टाकतात तो . चट्टामट्टा बाळंभट्टा बाळंभट्टाची शेंडी उपटा . - मुलींचीं गाणीं . [ म . चट्टा + मट्टा ( मटमट आवाज ) ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP