Dictionaries | References घ घबाड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घबाड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun झुजांत वा दरोड्यांत मेळील्लें धन Ex. डाकू आपले भीतर घबाड वांटून घेवंक लागले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলুটের মাল gujફતૂહ hinफ़तूह kanಕೊಳ್ಳೆ ಹೊಡೆದ ಹಣ kasلوٗٹہٕ مال malകൊള്ളമുതല് marलूट oriଲୁଣ୍ଠିତ ଧନ panਫਤਹੂ tamகொள்ளையில் கிடைத்த பணம் telలూటీ urdفتوح , فتوحی Rate this meaning Thank you! 👍 घबाड A dictionary, Marathi and English | Marathi English | | , being added together, the sum being multiplied by 3, the product being increased by 15, the amount being divided by 7,--there results a remainder of 3. hence A lucky crisis or juncture gen. 2 fig. An unexpected gust of Fortune's favors, a windfall. Rate this meaning Thank you! 👍 घबाड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A lucky juncture or crisis; a windfall.घबाड साधणें To grow suddenly rich by some unexpected windfall. Rate this meaning Thank you! 👍 घबाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आयती मिळकत , डबोले , लाभ ( आकस्मिक द्रव्याचा ). Rate this meaning Thank you! 👍 घबाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun अचानक झालेली मोठी प्राप्ती Ex. त्याला आपल्या जुन्या वाड्यात पुरून ठेवलेले घबाड सापडले Rate this meaning Thank you! 👍 घबाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ एक शुभ मुहूर्त ; सूर्यनक्षत्रापासून चंद्रनक्षत्रापर्यंत मोजून येणार्या संख्येला तीन या संख्येने गुणून गुणाकारांत चालू तिथि मिळवून आलेल्या संख्येला सातानी भागून बाकी तीन उरल्यास त्या दिवशीं हा योग येतो असें समजतात . २ ( सामा . ) शुभ वेळ , मुहूर्त ; सुयोग . त्याला जेव्हां अकस्मात एवढें द्रव्य मिळालें त्याजवरून असें दिसतें कीं जातेसमयीं त्यास घबाड साधलें होतें . ३ ( ल . ) आकस्मित लाभ ; अनायासें झालेली मोठी द्रव्यप्राप्ति ; लाट . ( क्रि० मिळलें ; साधणें ). गाण विहंगमें गेला । घबाड अवचित पावला । - दावि २७४ . मी एक पैशाचें घबाढ पाहतों आहें . - मोर १२ . न. दाराच्या फळीच्या खालच्या टोंकास फिरण्याकरितां जो गट्टु वगैरे बसवितात तो ; खालचा वात्या .०चूक स्त्री. मोठी चूक ; घोडचूक .०दैव न. सुदैव ; मोठें भाग्य .०माप न. १ बाजारांत चालणार्या शिरस्त्याच्या मापापेक्षां , वजनापेक्षां मोठें माप , वजन . हे दहा पायली गहूं आहेत , परंतु त्या घबाड मापानें मोजले असतां आठ पायल्या भरतील . २ मोठा आहार असणार्या माणसाचें पोट ; कधीं तृप्त न होणारा कोठा . चार माणसांचें अन्न या तुझ्या घबाड मापास पाहिजे .०मुहूर्त पु. घबाड अर्थ १ पहा .०वशिलाब पु. दांडगा वशिला ; कार्य साधण्याकरितां मोठया माणसाकडून घातलेली गळ ;०षष्ठी स्त्री. ज्या षष्ठीला घबाड मुहूर्त येतो ती षष्ठी . [ घबाड + षष्ठी ] Rate this meaning Thank you! 👍 घबाड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घबाड मिळणें-साधणें [घबाड=ज्योतिषांतील एक शुभमुहूर्त] आकस्मिक, अल्पसायासें मोठा द्रव्यलाभ होणें. ‘रशियाचा जय झाल्याने हिंदुस्थानला काही घबाड मिळणार आहे असे कोणालाच निश्र्चित सांगता येणार नाही.’ -केसरी १२-९-४१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP