Dictionaries | References ख खोबळा Script: Devanagari See also: खोबडा Meaning Related Words खोबळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 6 The scapula or shoulder blade. खोबळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The hilt-guard of the पट्टा. A hole; a mortise. खोबळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पट्ट्यांची मूठ . पु. १ पट्टा या शस्त्राची पोकळ मुठ ; ही कोंपरापासुन पुढील सर्व हातांचें रक्षण करतें . २ अभ्यासासाठीं शिकण्यासाठीं केलेला लांकडी पट्टा ( हत्यार ). ३ गाडीच्या आंखाची पेटी . ४ कुसवाचें घर . ५ जमीनींतील ओबडधोबड खांच खळगा ; भोंक , खळी , खळगा ( भिंत , ताल , दगड , फळी यांतील ). ६ ( विणकाम ) यामध्यें नक्षीचें दोरे . ( तार ) ओवलेले असतात व ज्यास चाळलें म्हणजे नकशी उमटते तो ; चाळा . ७ ( सोनारी ) ( खोबला -) खोबर्याच्या वाटीसारखा , पण लांवट , चांदीच्या जसासारखें सूत ओढण्यासाठीं केलेला व बारीक भोंकें असलेला द्रोण . ८ फरा ; खुबा ; बाहुटा . ९ ( व .) तुकडा ; पापुद्रा ; झिंलपी . १० टोपण ; अस्तर ; बुजवण . ' घालुनि नखाचें खोबळे । अग्रीं अग्रबळें बृजिले । ' एभा ८ . २३४ . ( सं . क्षुभ ; प्रा . खुभ ?)०खाचा पु. ( बैलगाडी ) आखरीला पाडलेली खोबण . Related Words खोबळा axle-box खोबळपट्टी खोबळपट्टीआखरी खोबी आढ्याचाखोबळा खोबळी डांबर उखळी खांच खाच कलम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP