Dictionaries | References

कांब

   
Script: Devanagari

कांब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . कांब मोठी असणें g. of s. To have great strength of arm.

कांब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A bar. The radius (of the arm).

कांब

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लोखंडाची दांडी   Ex. कांब घालून त्याने तुंबलेली मोरी मोकळी केली
HOLO COMPONENT OBJECT:
धातूचा पिंजरा
HYPONYMY:
विणकामाची सुई
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  बांबूच्या लहान लहान चिरफळ्या   Ex. बुरूड कांबेच्या टोपल्या विणतात
HOLO COMPONENT OBJECT:
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

कांब

  स्त्री. बांबू वगैरेचे उभें लांबट भेतुक . चिरफळी , कामटी , २ लोखंड अगर इतर धातुंचा हात , हाड . ' त्याच्या मनगाटाची कांव रंदजाडी होती . ' - कोरकि ९१ . ४ ( कों .) ( कुस्ती ) जोडीदाराच्या मानेला घातलेला विळखा . मिठ्ठी . ५ ( कु .) रीप ; लांकडाची पट्टी . ६ पंधरा तसू लांबीची काठी ( जमीन मोजण्याची ). ७ ( विणकाम ) लगा तणून झाल्यावर त्याची परामणी करते वेळीं सांधींत घालण्यासाठीं वेळुच्या कामटीचे केलेले लांबट तुकडे बळकट , जोरदार , भरभक्कम असणे ; हाडपेर बळकट असणें ; सशक्त असणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP