Dictionaries | References क कळवळा Script: Devanagari See also: कळवळ Meaning Related Words कळवळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आस्था , उमाळा , करुणा , कालवाकालव , कीव . दया - माया , पराकाष्ठेची सहानुभूती . कळवळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ कींव ; द्रव ; पोटांत होणारी कालवाकालव ; दयेचा उमाळा . २ खळखळ . ' योगिया अंतरी अति निश्चळ । नाहीं कळकळ कल्पना । ' एभा ८ . ५६ . ३ आस्था ; माया , ' त्याला मुलांचा कळवळा अधिक आहे .' Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP