एखाद्याची आशा, धैर्य सुटेल किंवा त्याच्यातील हिंमत , धमक नाहीशी होईल अशा प्रकारे आघात करणे किंवा त्याचे नुकसान करणे
Ex. महागाईने तर सामान्य जनतेची कंबर मोडली आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
benকোমর ভাঙা
gujકમર તોડવી
hinकमर तोड़ना
kanನಡು ಮುರಿ
kasکمبَر پھٕٹراوُن
kokकणो मोडप
panਕਮਰ ਤੋੜਨਾ
tamஇடுப்பைஉடை
telనడుమువిరుచు
urdکمر توڑنا