Dictionaries | References ए एकतारी Script: Devanagari See also: एकतार , एकतारा Meaning Related Words एकतारी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun सिता-या बशेन एकच तार आशिलें वाद्य Ex. राम एकतारी वाजयता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmএকতাৰা bdबमब्लं benএকতারা gujએકતારો hinइकतारा kanಒಂದು ತಂತಿಯ ತಂಬೂರಿ kasاِکتارٕ malഒറ്റക്കമ്പി മാത്രം ഉള്ള സംഗീതോപകരണം marएकतारी mniꯑꯛꯇꯥꯔ nepएकतारे oriଏକତାରା sanएकतन्त्री tamதம்புரா telఏకతారా urdاک تارا , ایک تارا , لمگجا एकतारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ēkatārī f A monochord. 2 attrib. Of one chord, one-stringed. एकतारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A one-stringed musical instrument. एकतारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वीणेसारखे, एका तारेचे तंतुवाद्य Ex. तो बैरागी एकतारीच्या सुरावर सुरेल आवाजात गात होता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:एकताराWordnet:asmএকতাৰা bdबमब्लं benএকতারা gujએકતારો hinइकतारा kanಒಂದು ತಂತಿಯ ತಂಬೂರಿ kasاِکتارٕ kokएकतारी malഒറ്റക്കമ്പി മാത്രം ഉള്ള സംഗീതോപകരണം mniꯑꯛꯇꯥꯔ nepएकतारे oriଏକତାରା sanएकतन्त्री tamதம்புரா telఏకతారా urdاک تارا , ایک تارا , لمگجا एकतारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . विण्यासारखें एक तंतुवाद्य . याचा भोपळा गोल व चापट असतो , दांडी कळकाची असून इंच - सव्वा इंच व्यासाची व दोन तीन फूट लांबीची गोल असते . भोपळा एका बाजूनें कातड्यानें मढविलेला असतो . घोडी भोंपळ्याच्या मध्यभागीं लावतात . दांडीला एक खुंटी लावून तिला एक तार गुंडाळलेली असून ती षडजांत लावलेली असते . ती घोडीवरुन भोपळ्याच्या बुडाशीं जो दांडीचा भाग असतो त्यास लावलेल्या बारीक खुंटीस खिळवितात . भजनी लोक , गोसावी , भिकारी , वगैरे गातांना या वाद्याचा उपयोग करतात . [ सं . एक + तार ; गु . एकतारु ]वि. एका - एकेरी तारेचा ; एक धाग्याचा ; दोन धागे पिळून दुहेरी न केलेल्या धाग्याचा ( विणलेला पितांबर , वस्त्र वगैरे ).एका नमुन्याचें , फर्म्याचें , मजकुराचें ; एकसारखें ; एकाच प्रकारचें . मग कैसा केला विचार । पत्रें लिहिलीं एकच तार । - ऐपो १०६ .एकचएक ; तेंचतेंच ; कंटाळवाणें . [ एक + तार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP