Dictionaries | References ए एकतारा Script: Devanagari See also: एकतार , एकतारी Meaning Related Words एकतारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : इकतारा, एक सितारा एकतारा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ēkatārā a Of one chord or string--a musical instrument.ēkatārā m A monochord. 2 An unrivaled or a peerless star. A term of praise for a person of brilliant performances or powers. एकतारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : एकतारी एकतारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पुस्त्री . विण्यासारखें एक तंतुवाद्य . याचा भोपळा गोल व चापट असतो , दांडी कळकाची असून इंच - सव्वा इंच व्यासाची व दोन तीन फूट लांबीची गोल असते . भोपळा एका बाजूनें कातड्यानें मढविलेला असतो . घोडी भोंपळ्याच्या मध्यभागीं लावतात . दांडीला एक खुंटी लावून तिला एक तार गुंडाळलेली असून ती षडजांत लावलेली असते . ती घोडीवरुन भोपळ्याच्या बुडाशीं जो दांडीचा भाग असतो त्यास लावलेल्या बारीक खुंटीस खिळवितात . भजनी लोक , गोसावी , भिकारी , वगैरे गातांना या वाद्याचा उपयोग करतात . [ सं . एक + तार ; गु . एकतारु ]एका - एकेरी तारेचा ; एक धाग्याचा ; दोन धागे पिळून दुहेरी न केलेल्या धाग्याचा ( विणलेला पितांबर , वस्त्र वगैरे ).एका नमुन्याचें , फर्म्याचें , मजकुराचें ; एकसारखें ; एकाच प्रकारचें . मग कैसा केला विचार । पत्रें लिहिलीं एकच तार । - ऐपो १०६ .एकचएक ; तेंचतेंच ; कंटाळवाणें . [ एक + तार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP