Dictionaries | References ए एकतार Script: Devanagari See also: एकतारा , एकतारी Meaning Related Words एकतार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. एका - एकेरी तारेचा ; एक धाग्याचा ; दोन धागे पिळून दुहेरी न केलेल्या धाग्याचा ( विणलेला पितांबर , वस्त्र वगैरे ).एका नमुन्याचें , फर्म्याचें , मजकुराचें ; एकसारखें ; एकाच प्रकारचें . मग कैसा केला विचार । पत्रें लिहिलीं एकच तार । - ऐपो १०६ .एकचएक ; तेंचतेंच ; कंटाळवाणें . [ एक + तार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP