Dictionaries | References उ उष्टी Script: Devanagari See also: उष्टा , उष्टें Meaning Related Words उष्टी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उष्टा पहा .०कल्पना स्त्री. नवीन नसणारी , पूर्वी कोणी काढलेली कल्पना ; उष्टा विचार . उष्टा अर्थ ५ पहा .०पत्रावळ स्त्री. ( ल . ) अनेकांनीं उपभोगिलेली स्त्री ; व्यभिचारी स्त्री ; वेश्या .०स्त्री स्त्री. उपभोगिलेली स्त्री ; कौमार्य नष्ट झालेली स्त्री ; क्षतयोनि स्त्री .०हळद स्त्री. लग्नांत वधूच्या अंगास लाविल्यानंतर राहिलेली हळद ; ही नंतर वराच्या अंगास लावावयास नेतात . उष्टी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उष्टा नवराबिजवर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP