Dictionaries | References

उष्टी

   
Script: Devanagari
See also:  उष्टा , उष्टें

उष्टी     

वि.  उष्टा पहा .
०कल्पना  स्त्री. नवीन नसणारी , पूर्वी कोणी काढलेली कल्पना ; उष्टा विचार . उष्टा अर्थ ५ पहा .
०पत्रावळ  स्त्री. ( ल . ) अनेकांनीं उपभोगिलेली स्त्री ; व्यभिचारी स्त्री ; वेश्या .
०स्त्री  स्त्री. उपभोगिलेली स्त्री ; कौमार्य नष्ट झालेली स्त्री ; क्षतयोनि स्त्री .
०हळद  स्त्री. लग्नांत वधूच्या अंगास लाविल्यानंतर राहिलेली हळद ; ही नंतर वराच्या अंगास लावावयास नेतात .

उष्टी     

उष्टा नवरा
बिजवर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP