Dictionaries | References

आढें

   
Script: Devanagari
See also:  आडोशीपाडोशी , आडोसा , आढळ , आढळणें , आढा , आढाऊ , आढाल , आढी , आढेकड , आढेवेढे

आढें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See under अ.

आढें     

अ मध्यें पहा .
 न. घराच्या किंवा छपराच्या दोन पाख्यामधील लांब लाकूड . गृहा पांच वांसे असें येक आढें । - कचेसुच २ - एभा ८ . २३३ .
०खांब   ( कों . ) खांबणी ; आढें व तुळई यांस जोडून असलेला खांब . ( इं . ) किंग्ज पोस्ट .
०आढ्याचें   - न . ( क . ) आढें ज्यांत दिसेल इतकें पातळ ताक . आढ्याचें ताक व पोहे तो नेहमीं खातो . [ आढें + ताक ]
ताक   - न . ( क . ) आढें ज्यांत दिसेल इतकें पातळ ताक . आढ्याचें ताक व पोहे तो नेहमीं खातो . [ आढें + ताक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP