Dictionaries | References

आढाल

   
Script: Devanagari
See also:  आडोशीपाडोशी , आडोसा , आढळ , आढळणें , आढा , आढाऊ , आढी , आढें , आढेकड , आढेवेढे

आढाल     

अ मध्यें पहा .
 न. शस्त्र ; अडला . उगाउगीच भांडतो । उगाउगीच तंडतो । उगाउगीच ढाल घे । उगाउगी आढाल घे . । - दावि ७७६ . [ सं . अड्ड = हल्ला करणें ]
०ढालाची वि.  ढालगज ; धीट . आढालढालाची पैं थोर । अभावभावें अति सुंदर । दाटोनि रिघों पाहे घर । वशीकरण मज करील । - एरुस्व ५ . ४५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP