Dictionaries | References आ आठवण Script: Devanagari Meaning Related Words आठवण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : उगडास आठवण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ध्यान , याद , सय , स्मरण , स्मृति .ना. आठव , याद , सय , स्मृती ;ना. ध्यान , लक्ष , स्मरण . आठवण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun स्मरणशक्तीमुळे प्राप्त होणारे ज्ञान किंवा जुन्या गोष्टी Ex. बालपणाच्या आठवणींनी मन एकदम प्रसन्न होते. ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आठव स्मृती स्मरण याद सय धुरतWordnet:asmস্মৃতি bdगोसोयाव फैनाय benস্মৃতি gujસંસ્મરણ hinयाद kanನೆನಪು kasخیال kokउगडास malഓര്മ്മ mniꯅꯤꯡꯁꯤꯡꯕ nepसम्झना oriସ୍ମୃତି panਯਾਦ sanस्मृतिः tamநினைவு telజ్ఞాపకం urdیاد , یادداشت , حافظہ , دھیان , خیال , تصور noun आठवण करून देणारी गोष्ट Ex. या वस्तू मी त्याची आठवण म्हणून ठेवल्या आहेत ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঅনুস্মাৰক bdगोसोखांहोग्रा gujઅનુસ્મારક hinअनुस्मारक kanಅನುಸ್ಮಾರಕ kasیادگار mniꯅꯤꯡꯁꯤꯡꯍꯅꯕ꯭ꯄꯣꯠꯁꯛ nepअनुस्मारक oriସ୍ମାରକ panਅਨੁਸਮਾਰਕ tamநினைவு சின்னம் telస్మారకాలు noun एखाद्या विसरलेल्या गोष्टीला पुन्हा स्मृतीच्या कक्षेत आणण्याची क्रिया Ex. वाचता-वाचता तो आठवण काढू लागला. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:स्मरणWordnet:asmসূক্ষ্ম চিন্তা bdगोसोखांफिननाय benস্মরণ gujઅનુચિંતન hinअनुचिंतन kanಅನುಚಿಂತನೆ kasغوروفِکِر kokयेवजणी malഓര്മ്മിച്ചെടുക്കല് nepअनुचिन्तन oriଅନୁଚିନ୍ତନ sanअनुस्मरणम् tamஞாபகப்படுத்துதல் urdغوروفکر , سوچ , یاد See : स्मरण आठवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्मरण ; सय ; याद ; आठव ; पुन्हां लक्षांत किंवा ध्यानांत आणणें ; स्मृति .आठवणीकरितां ठेविलेली वस्तु ; यादगिरी . [ सं . आ + स्थापन ; प्रा . आठ्ठापण ] Related Words आठवण करून देणे आठवण आठवण ठेवणे मेल्या गेल्या शिवाय आठवण होत नाहीं याद जन्माची आठवण राहणें उगडास मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते memory प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण गोसोयाव फैनाय ସ୍ମୃତି स्मृतिः স্মৃতি মনে করানো गोसोखांहो ସ୍ମରଣ କରାଇବା સંસ્મરણ ਯਾਦ ਯਾਦ ਕਰਵਾਉਣਾ स्मरण गराउनु जागो करप याद दिलाना सम्झना remembering జ్ఞప్తికి తెప్పించు ಜ್ಞಾಪಿಸಿಕೊ ನೆನಪು خیال খটোৱা ખટખટાવવું நினைவு జ్ఞాపకం ഓര്മ്മ ഓര്മ്മിക്കുക தட்டு सैराण स्मरण करवणे स्मरण करविणे अंदाधुंद मन हरा गाय वासना मरे, देव पूजा करे यवजणें सइ अठवगिरी धुरत विसरलेला आठऊ आठवता आठौ गांवी गेलें, गांवचें झालें क्रिया जागणें क्रिया धरणें फार फार विचारणें येवजणें आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात पायु आदल्ले तावळि आम्मा उगडासु अचिरकाय आठव देणें गुण्णिका उश्रामा घनघटा स्मृतिचिन्ह भक्ति ही संकटकालीं जन्म पावते मायीक सूनपणा उगडास जायना मुज्कर चणकांविणें चत्राय चिनकाविणें दोळ्या दोळ्याक भेट ना, शेजारा आसून गुर्तु ना वियोग ही आठवणीची स्मरणी आहे मनावर लिहून ठेवणें सगबहीण आठव आठवणूक अठव धनिकाचा संसार, निर्धनिकाचा ईश्वर ठेंच लागल्यावांचून स्मरण होत नाहीं अंकुश मारणें आठवणी आठवणें आठो आधीं देव मग जेव गांडीवर रेघ ओढणें खायला आजी, करायला शेजी उदबुध्द खटालणें खट्याळणें दुःख घोटणें मान न ठेवणारा जन्मांतर आठविणें चुकल्या चुकल्यासारखे होणें धरु नका तोरा, मागलें स्मरा डोई खाजविणें पोट जळे, माध्यान्ह कळे पोटभर जेवला अन् देवाला विसरला शाहजहानपूर अनुपकारासारखा दुसरा नाहीं फटका आई नसो, पण मावशी असो खूणगाठ उपकार केला आणि वार्यानें गेला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP