Dictionaries | References य याद Script: Devanagari Meaning Related Words याद हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun वह ज्ञान जो स्मरण शक्ति के द्वारा एकत्र या प्राप्त होता है Ex. बचपन की याद आते ही मन प्रसन्न हो जाता है । HYPONYMY:चटखारा ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ध्यान ख़याल खयाल ख़्याल ख्याल स्मृति सुध सुधि तसव्वुर तसव्वर तसौवर अभिज्ञानWordnet:asmস্মৃতি bdगोसोयाव फैनाय benস্মৃতি gujસંસ્મરણ kanನೆನಪು kasخیال kokउगडास malഓര്മ്മ marआठवण mniꯅꯤꯡꯁꯤꯡꯕ nepसम्झना oriସ୍ମୃତି panਯਾਦ sanस्मृतिः tamநினைவு telజ్ఞాపకం urdیاد , یادداشت , حافظہ , دھیان , خیال , تصور See : स्मरण, ध्यान याद कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयच्याय व्यक्तीच्या संबंदीत यादीच्यो घडणुको वा तांचो लेख Ex. महादेवी वर्मान आपले यादींतलें खूब कितें बरयलां ONTOLOGY:घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:उगडासWordnet:asmস্মৃতিলিপি benস্মৃতিকথা kanಆತ್ಮ ಚರಿತ್ರೆ kasمَحضرنامہٕ malഓര്മ്മക്കുറിപ്പ് marसंस्मरण mniꯃꯄꯨꯟꯁꯤꯗ꯭ꯊꯦꯡꯅꯈꯤꯕ꯭ꯊꯧꯗꯣꯛꯁꯤꯡ nepसंस्मरण oriସଂସ୍ମରଣ telస్మరణ urdتزک , یادداشت , روزنامچہ , ڈائری See : उगडास, स्मरणशक्त, उगडास, अनुस्मरण, उगडास, वळख, लक्षांत याद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Remembrance: also recollection: retaining in mind or recalling to mind. 2 A memorandum-scrap; a little account, list, roll: also a memorandum or notice made, a jotting. v धर. 3 A petition or a representation. Note. याद is from a person of some rank or standing; whilst अर्जी is from a poor or humble person. यादीचा That remembers well; of a retentive memory. याद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Remembrance. A memorandum scrap. A list. याद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आठवण याद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. न. जलचर ; भत्स्य ; मासा . सोडीना सुव्रतें तो जसिं जलधिजलें तापलें याद शीतें । - मोअंबरीषाख्यान ७ ( नवनीत पृ . ३६० ) [ सं . यादस ]स्मरण ; आठवण ; एखादी गोष्ट लक्षांत ठेवणें - आणणें . कुठवर वाट पाहुं सखे मज सांग कांहीं । घडोघडी याद होते गृहीं पतिराज नाहीं . । - प्रला १४३ .यादी ; फेरिस्त ; सूची ; स्मरणार्थ टिप्पण ; यादी लिहिलेला कागद .अर्ज ; विज्ञापनापत्र . ( याद ही एखाद्या विशेष दर्जाच्या मनुष्याकडून येते आणि अर्ज हा सामान्य किंवा गरीब मनुष्याकडचा असतो . ) [ फा . याद ]०गारी गिरी - स्त्री .आठवण ; स्मृति ; स्मरण .आठवण राहण्याकरितां खूण ; स्मारक . [ फा . याद + गार ]०दास्त स्त्री. सूची ; रोखा ; सूचीबद्ध कागद . - मराचिथोरा ७३ .गायकांना येणार्या ध्रुपद , ख्याल इ० चा थोडाबहुत भरणा . [ फा . याद + दास्त ]०बस्त हस्त - स्त्री . सूची ; लेख . कितेक जिन्नस सुटींत गेला त्याची यादबस्त ... - रा १ . ३६ . [ फा . याद + - हस्त ]०बूद स्त्री. निश्चित यादी ; ठराव ; दस्तऐवज ; लेख . आणशपत यादीबुदी व्हावयाच्या आहेत . होतील . - ख ६ . ३०९२ .स्मरणार्थ खूण - लेख . [ फा . याद + बुद ] यादवान - न . जन्मकालीन तिथिवारादि ज्या कागदावर लिहिलेलें असतें तो कागद ; जन्मलग्नपत्रिका ; टिपण . यादी - स्त्री .स्मरणार्थ टिपण ; याद ; फेरिस्त .संस्थानिकांनीं हुजुरास केलेला अर्ज . [ याद ]०दास्त वि. यादी देणारा . यादीदास्त करारदाद कुंवर बळराम संस्थान . - वाडबाबा ३ . ६० . याद पहा . यादीचा वि . धड आठवणीचा ; चांगली स्मरणशक्ति असलेला . याद नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : सम्झना, सम्झना, विवेक याद A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 याद in comp. for यादस्. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP