Dictionaries | References स समशेर Script: Devanagari Meaning Related Words समशेर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A scimeter or sword. 2 m The name of a suit at cards. समशेर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A scimitar or sword. समशेर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तलवार समशेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ तलवार ; खड्ग ; कृपाण ; एक शस्त्र . २ चंगकांचनी गंजिफांतील आठवा रंग . [ फा . समशेर ]०बहादुर पुवि . १ तलवार बहाद्दर ; तरवार वापरण्यांत पटाईत ; शूर ; पराक्रमी . २ मस्तानीच्या मुलाचे नांव . ३ गायकवाडांचा किताब . सम्शेरा , सम्शेरी - स्त्री . तरवारीची काटाकाटी ; खणखणी . लडाई बरे वजेनें सम्शेरासम्शेरी जाहली . - रा १ . २४४ . समशेर करणें - तरवार गाजविणें ; पराक्रम करणें . ज्यांनी ज्यांनी समशेर केली । - ऐपो २३७ . समशेरी - वि . १ चंगकांचनी गंजीफांतील समशेर रंगाचे बाजूचें . २ पुतळीचा एक प्रकार . या पुतळीच्या दोन्ही बाजूंवरील बाहुल्यांची डोकी एकाच दिशेस असतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP