Dictionaries | References

व्यवधान

   
Script: Devanagari

व्यवधान

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

व्यवधान

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : also any interrupting cause.

व्यवधान

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

व्यवधान

व्यवधान

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

व्यवधान

  न. 
  1. आड येणे , असणे . डोंगराचे व्यवधानाने सुर्य दिसत नाही .
  2. मध्यवर्ती अवकाश ; अंतर .
  3. आड येणारी वस्तु ; अडचण . तयाचिया ठायी ज्ञानया बोला म्हणती व्यवधान । - ज्ञा १३ . ६२२ .
  4. अडथळा ; प्रतिबंध ( प्रतिबंध करणारी वस्तु किंवा कारण ). भिंगाने वायूचे व्यवधान होतें . पण दृष्टीचे व्यवधान होत नाही .
  5. खंड ; थोडा विराम ; गतिरोध ( सुरु असलेल्या कामांत ).
  6. दुर्लक्ष . पत्रिका पहावी सावधानविलंब न करावा व्यवधान । प्रातःकाळी आहे लग्न । ऐशिया समयी पावावें । एरुस्व १५ . ६१ .
  7. उशीर ; वेळ , नाही लग्नासी व्यवधान । वेगी करा फळार्पण । - एरुस्व १५ . ६१ . [ सं . ] 

व्यवधायक वि.  
  1. मध्ये , आड येणारा .
  2. प्रतिबंध , अडथळा करणारा . [ सं . ]

व्यवधान

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

व्यवधान

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 

व्यवधान

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
व्यवधान  n.  (-नं)
   1. covering, disappearance, either the thing which con- ceals, or the state of being concealed from sight.
   2. intervening, intervention, space.
   3. The intervention of a letter, (in grammar.)
   E. वि and अव before धा to have, aff. ल्युट् .
ROOTS:
वि अव धा ल्युट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP