मैलांमध्ये मोजले गेलेले अंतर
Ex. त्याला मायलेज किलोमीटरमध्ये हवे आहे.
ONTOLOGY:
माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
दिलेल्या इंधनाच्या प्रमाणात मोटारगाडीने मैलांमध्ये कापलेले अंतर
Ex. ह्या गाडीची मायलेज जुन्या गाडीच्या मायलेजपेक्षा दुप्पट आहे.
ONTOLOGY:
माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
दिलेल्या वेळेत मैलांमध्ये मोजलेले अंतर
Ex. प्रत्येक गाडीची मायलेज वेगवेगळी असते.
ONTOLOGY:
माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)