Dictionaries | References भ भाचा Script: Devanagari See also: भाची Meaning Related Words भाचा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A nephew; i. e. a man's sister's son, or a woman's brother's or sister's son: also the son of one's husband's sister. भाचा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A nephew. f A niece. भाचा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बहिणीचा मुलगा Ex. कृष्ण हा कंसाचा भाचा होता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भागिनेय बहीणलेकWordnet:asmভাগিন bdमामाइ benবোনপো gujભાણેજ hinभांजा kanಸೋದರ ಮಾವ kasبٮ۪نتھٕر malമരുമകന് mniꯃꯃꯥꯛ nepभानिज oriଭଣଜା panਭਾਣਜਾ sanभागिनेयः tamசகோதரியின்மகன் telమేనల్లుడు urdبھانجا , ہمشیرازادہ , بَہنَوت भाचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. बहिणीचा मुलगा ; स्त्रीच्या भावाचा , बहिणीचा किंवा नणंदेचा मुलगा . रे उत्तरा शकुनिचा या व्यूहांत न दिसे मला भाचा । - मोविराट ४ . ७८ . [ सं . भागिनेय ; प्रा . भाइणेज्ज ; हिं . भानजा ] भाचरुं , भाचार - न . भाचा , भाची पहा . भाची - स्त्री . पुरुषाच्या बहिणीची मुलगी ; स्त्रीच्या भावाची , बहिणीची नणंदेची मुलगी . [ सं . भागिनेयी ; प्रा . भाइणेज्जी ] भाचेजावई - पु . भाचीचा नवरा . भाचेसून - स्त्री . भाच्याची बायको . Related Words भाचा मामाचे घरीं, भाचा कारभारी nephew بٮ۪نتھٕر বোনপো ভাগিন ଭଣଜା ભાણેજ ਭਾਣਜਾ भांजा भागिनेयः भाचो भानिज मामाइ சகோதரியின்மகன் మేనల్లుడు ಸೋದರ ಮಾವ മരുമകന് घरचा मारतो मुठा नि भाचा म्हणतो लग्न करा घरची पोरें बोंबा मारतात आणि भाचा म्हणतो माझे लग्न करा हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा बहीणलेक भाचरा भाचेसून अबू धाबी जार, जामात, भगिनीसुत, हे उपकार नाहीं आठवत सत्यजित बुद्धबृहस्पति दावेकरी भागिनेय मादळ मादळा भगिनी मांदळ मांदळा बहीण जावई जांवई चर्म सुपार्श्व दूत ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP