Dictionaries | References

भलता

   
Script: Devanagari

भलता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; impertinent, irrelevant, anything that comes uppermost. Ex. मी विचारतों एक आणि तू भलतेंच बोलतोस हें कां? मी बोलतों ती गोष्ट चालूं दे मध्यें तू भलतेंच बोलूं नको. 3 Used in comp with many of the adverbs and adjectives of time, place, quantity, similitude &c; as भलतिकडे, भलतिकडचा, भलतेवढा, भलतसा, भलतेव्हां, भलकोठें.

भलता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Any one; any whatever. Irrelevant.

भलता     

वि.  अप्रस्तुत , असंबद्ध , गैर , विचित्र , विसंगत ;
वि.  कोणीतरी , कोणता तरी , कोणीही ;
वि.  अनपेक्षित , विपरित , विलक्षण , वेगळाच .

भलता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खूप, असंबद्ध, आतोनात

भलता     

वि.  
कीणीहि ; कीणी तरी ; कोणता तरी .
चालू विषयाशीं असंबद्ध ; अप्रस्तुत ; विसंगत ; मन मानेल तसा .
काल , स्थल , परिमाण , साम्य इ० पुष्कळ विशेषणासह समासांत योजतात . उदा० भलतीकढे ; भलतीकडचा ; भलतेवढा ; भलतसा ; भलतेव्हां ;
पुष्कळ ; विलक्षण . वाटे मज लाभ लता गुल्मतृणोदभवहि येथ मजला भलता - मोकृष्ण ४७ . ११७ . [ भला ] भलतयापरी - क्रिवि . मनाला वाटेल तसें ; वाटेल त्या रीतीनें . ते आपुला अलंकारितु । भलतयापरी । - ज्ञा १ . ८२ . भलतसा , भलतसला - वि .
कोणत्याहि जातीचा ; वाटेल त्या जातीचा आणि प्रकारचा ; वाटेल त्या सारखा .
किवि . कोणत्याहि रीतीनें , तर्‍हेनें ; वाटेल तसल्या रीतीनें . [ भलता + असा ]

भलता     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भ—लता  f. af.Paederia Foetida, [L.]
ROOTS:
लता
भ-लता   b See under 4. , p.742.
ROOTS:
लता

भलता     

Shabda-Sagara | Sanskrit  English
भलता  f.  (-ता) A shrub, (Pœderia fœtida.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP