Dictionaries | References

बागेश्री धारजणी असणें

   
Script: Devanagari

बागेश्री धारजणी असणें

   ( सोनारास ज्याप्रमाणें त्याच्या बागेश्री ( शेगडी ) मधून सोनें मिळून तो गब्बर होतो त्याप्रमाणें ) विशेष परिश्रम किंवा बुद्धिमत्ता नसतांना श्रीमंत होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP