Dictionaries | References

धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम्‌

   
Script: Devanagari

धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम्‌     

मूळ अर्थ-धर्मतत्त्व जर खरें कळून घ्यावयाचें असेल तर संसार सोडून अरण्यवास पत्करला पाहिजे व तेथें तत्पश्चर्या केली पाहिजे-असा आहे. हा अर्थ जाऊन धर्माचें रहस्य गुहेमध्यें ठेवलेलें असतें. (गूढ किंवा अज्ञेय असतें) असा अर्थ आला. खरा धर्म फारच थोडयांस कळतो. मूळ श्लोक-श्रुतिर्विभिन्नाः स्मृतयश्व भिन्नाः। नैको मुनि (ऋषि) र्यस्य वचः प्रमाणम्‍ । धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम्‍। महाजनो येन गतः स पन्थाः॥-सुर १७३.८५५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP