|
पु. १ शेपूट ; पुच्छ . २ ( कर ) ( ल . ) पत्ता ; तपास ; शोध . ( क्रि० लागणे ). [ फा . दम ] ( वाप्र . ) पु. १ शेपूट ; पुच्छ . २ ( कर ) ( ल . ) पत्ता ; तपास ; शोध . ( क्रि० लागणे ). [ फा . दम ] ( वाप्र . ) वि. १ दुसर्या , मध्यम , दुय्यम प्रतीचा ; मध्यम . अवल = उत्कृष्ट पहिल्या प्रकारचा व शीम = कनिष्ट , तिसर्या प्रकारचा यांच्या जोडीने प्रयोगांत रूढ . जमीन अवल , दूम , सीम तिही प्रतीची . - वाड - समा १ . ३७ . २ दुय्यम ; हाताखालचा ( अधिकारी इ० ). मदतनीस . [ फा . दुयुम ] वि. १ दुसर्या , मध्यम , दुय्यम प्रतीचा ; मध्यम . अवल = उत्कृष्ट पहिल्या प्रकारचा व शीम = कनिष्ट , तिसर्या प्रकारचा यांच्या जोडीने प्रयोगांत रूढ . जमीन अवल , दूम , सीम तिही प्रतीची . - वाड - समा १ . ३७ . २ दुय्यम ; हाताखालचा ( अधिकारी इ० ). मदतनीस . [ फा . दुयुम ] ०निघणे बाहेर पडणे ( एखाद्याचा ) भुसा पडणे ; फार त्रास , कष्ट होणे ; पादाडले जाणे . ०निघणे बाहेर पडणे ( एखाद्याचा ) भुसा पडणे ; फार त्रास , कष्ट होणे ; पादाडले जाणे . ०पुरविणे ( एखाद्याचा ) पिच्छा पुरविणे ; गळी पडणे ; खनपटीस बसणे . दु दूमोदूम क्रिवि . ( व . ) लागलीच ; ताबडतोब ; पाठोपाठ . दुमोदूम मनुष्य धाडला आणायला [ दूम द्वि . ] ०पुरविणे ( एखाद्याचा ) पिच्छा पुरविणे ; गळी पडणे ; खनपटीस बसणे . दु दूमोदूम क्रिवि . ( व . ) लागलीच ; ताबडतोब ; पाठोपाठ . दुमोदूम मनुष्य धाडला आणायला [ दूम द्वि . ]
|