Dictionaries | References

तोठरा

   
Script: Devanagari
See also:  तोटरा

तोठरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v बस with ला or गळ्याला & चा of the substance occasioning it.
   . v ये, or भात तोठऱ्यास आलें. see तोटरा.

तोठरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  dryness and obstruction of the fauces (as from eating harsh, astringent, or very dry substance). ० चा गळ्याला तोटरा बसणें.
  m  full state of the ear (esp. of rice).
   ये. Ex. भात तोठऱ्यास आलें.

तोठरा

  पु. १ बकुळीची फळे , डाळे इ० रुक्ष पदार्थ खाल्याने घशाखाली तो पदार्थ न उतरेल अशी होणारी अवस्था ; किंवा घशाला कोरड पडून गिळण्यास होणारा प्रतिबंध . ( क्रि० बसणे ; लागणे ). २ ( भात इ० ची ) लोंबी अगदी पूर्णदशेस येणे ; कणसाची पक्वदशा . ( क्रि० येणे ). भात तोठर्‍यास आले .
  पु. तोटरा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP