Dictionaries | References

कोरड

   
Script: Devanagari

कोरड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
v पड, ये, and, with g. of s., वाळणें & वळणें. 2 Dryness gen. v पड acc. of s.

कोरड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Dryness of throat or mouth, Dryness, gen.

कोरड     

ना.  फार तहान लागणे , शुष्कपणा , शोष , सुका , ( घसा ).

कोरड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तोंड अथवा घसा ह्यांच्या ठिकाणी असलेला ओलावा नाहीसा होण्याची स्थिती   Ex. उष्णतेने घशाला सतत कोरड पडते.
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शोष
Wordnet:
hinकंठशोष
sanकण्ठशोषः

कोरड     

 स्त्री. ( तंजावरी ) अंगण ; घरापुढील उघडा ओटा ( इं . कोर्ट - कोरट )
 स्त्री. १ तोंड अथवा घसा यास पडलेला शोध ( आजार , उपास भय वगैरे प्रसंगी ), तोंड वाळणें ; कंठशेप ( क्रि० पडणें ; येणें ), २ ( सामा .) शुष्कपणा ; ओलेपणा नसणें . ( क्रि० पडणें ). ( का . कोरगु - वाळणें , शुष्क होणें .)
०वळणें   वाळणें - क्षुधेनें व्याकुळ होणें . ( जेवणास उशीर झाला असतां ).

कोरड     

कोरड वळणें-वाळणें
१. वसा कोरडा पडणें
घसा सुकणें
घशास कोरड पडणें. २. क्षुधेने व्याकूळ होणें
भुकेने म्‍लान होणें, अत्‍यंत पीडित होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP