Dictionaries | References

तिर्‍हाईत

   
Script: Devanagari

तिर्‍हाईत

 ना.  त्रयस्थ , परक ;
 ना.  तटस्थ , निःपक्षपाती ;
 ना.  पंच , मध्यस्थ , लवाद .

तिर्‍हाईत

  पु. मध्यस्थ ; पंच . २ पंचांचा अथवा मध्यस्थांचा समुदाय . ३ परका माणूस ; त्रयस्थ . - वि . कोणत्याहि पक्षांत नसणारा तटस्थ ( माणूस ). [ मल्याळी तिरायुत ; सं . त्रयस्थ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP