Dictionaries | References

बिराणा

   
Script: Devanagari
See also:  बिराना

बिराणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

बिराणा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A grain (as of gunpowder).
   strange.

बिराणा

  पु. ( गवई लोकांत रुढ ) तबल्यावरच्या शाईमध्यें पडणारी चीर . बिराणा मोठा पडला [ तुल० का बिरि = फुटणें , तडकणें ]
  पु. वीरपुरुष ; वीरभद्र . [ वीरराणा ]
 वि.  परका ; तिर्‍हाईत ; अनोळखी ; एखाद्याचें कुटुंब , नातें , देश इ० तील नव्हे असा . तो आम्हांस बिराणा आहे . [ हिं . बिराना ]
  पु. बंदुकीच्या दारुचा दाणा , कण . [ हिं . बिरनी = लहान दाणा ]
०दारु   बिराण्याची दारु - स्त्री . रवेदार , कणीदार बंदुकीची दारु .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP