Dictionaries | References

तक्र

   
Script: Devanagari

तक्र     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मट्ठा

तक्र     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
takra n S Buttermilk.

तक्र     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Buttermilk.

तक्र     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : ताक

तक्र     

 न. ताक . [ सं . ] सामाशब्द -
०कौंडिण्य   - पु . एका पदार्थाला दोन सजातीय विधी असता त्यांपैकी सामान्याला विशेषाचा जो बाध येतो तो . उदा० सर्वास तक्र वाढा आणि कौंडिण्यास दही वाढा , या वाक्यात दह्याच्या विधानाने तक्राच्याला बाध आला .
न्याय   - पु . एका पदार्थाला दोन सजातीय विधी असता त्यांपैकी सामान्याला विशेषाचा जो बाध येतो तो . उदा० सर्वास तक्र वाढा आणि कौंडिण्यास दही वाढा , या वाक्यात दह्याच्या विधानाने तक्राच्याला बाध आला .
०मंडूर  पु. ताकाच्या अनुपानाशी घ्यावयाचा मंडूर ( लोहकीटापासून तयार केलेले औषध . ) [ सं . तक्र + मंडूर ]
०योग  पु. मीठ , हळद , मोहर्‍या ही औषधे प्रत्येकी २० तोळे घेऊन ४०० तोळे ताकांत टाकावीए आणि ते भांडे तोंड बांधून तीन दिवस तसेच ठेवावे . नंतर त्यांतील २० तोळे ताक दररोज प्यावे याप्रमाणे २१ दिवस केले असता पानथरीचा नाश होतो . - थोर २ . १९८ . [ सं . तक्र + योग ]

तक्र     

तक्रं शक्रस्‍य दुर्लभम्‌।
ही एक समस्‍या पुढीलप्रमाणें निरनिराळ्या प्रकारांनी पूर्ण करण्यात येते. (अ) भोजनान्ते च किं पेयं, जयन्तः कस्‍य वै सुतः। कथं विष्‍णुपदं प्रोक्तं, तक्रं शक्रस्‍य दुर्लभम्‌।। (आ) अमृतं दुर्लभं नृणां देवानामुदकं तथा। पितृणां दुर्लभः पुत्रः, तक्रं शक्रस्‍य. दुर्लभम्‌।। (इ) अक्रत्‍वर्थमिति ज्ञात्‍वा शक्रो न हुतवान्पुरा। अदत्तमिति शास्‍त्रार्थात्‌, तक्रं शक्रस्‍य दुर्लभम्‌।। (ई) घृतं न श्रूयते कर्णे दधि स्‍वप्नेपि दुर्लभम्‌। मुग्‍धे दुग्‍धस्‍य का वार्ता, तक्रं शक्रस्‍य दुर्लभम्‌।। (उ) शुंठीलवणसंयुक्तं कामिनीकरमर्दितम्‌। मधुमाधवयोर्मध्ये, तक्रं शक्रस्‍य दुर्लभम्‌।। सामान्यतः ताकाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘तक्रं शक्रस्‍य दुर्लभम्‌’ हे सुभाषित वापरण्यात येते. ताक हे इन्द्रालाहि दुर्मिळ आहे. कारण स्‍वर्गात फक्त अमृत असते. तेथे ताक कोठून मिळणार? काही क्षुल्‍लक वस्‍तु मोठ्यांसहि दुर्मिळ असतात. ‘बाबा तक्र शक्रासि दुल्‍लभ म्‍हणती भले।’ -सप्र ८.९.

तक्र     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
तक्र  n. n. (g.न्यङ्क्व्-आदि) buttermilk mixed with (a third part of) water, [Mn. viii, 326] ; [Yājñ. iii, 37 & 322] ; [Hariv.] &c.

तक्र     

Shabda-Sagara | Sanskrit  English
तक्र  n.  (-क्रं) n. Buttermilk with a fourth part water.
E. तक् to bear (sickness), Unadi affix रक्.
ROOTS:
तक् रक्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP