Dictionaries | References व वैरागर Script: Devanagari Meaning Related Words वैरागर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A diamond-mine: also a mine of jewels generally. 2 Understood popularly of the Swarga-gem called चिंतामणी q. v. Ex. वैरागरमणी पूर्ण तेजाचा होय ॥ भेटल्या हरळ हिरा करीतचि जाय ॥; also वैरागरापुढें स्फटिकमाळ ॥. वैरागर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A diamond-mine. वैरागर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ हिर्यांची खाण . वैरागरापुढें ठेविली गार । क्षीराब्धीपुढें ठेविलें तक्र । - रावि ३४ . १६७ . २ ( सामा .) रत्नांची खाण . सभाग्य़ें खणितां वैरागर । रत्नांहूनि रत्नें परिकर । - कथा १ . १२ . १ . ३ ( ल .) खाण ; सांठा . ऐकें त्रैलोक्य सुंदरा । सकळ सौंदर्य वैरागरा । - एरुस्व ४ . ४ . ४ स्पर्शमणि ; चिंतामणि ; स्पर्शानें हिरा करणारा मणि . - एभा १२ . २१० . वैरागर मणि पूर्ण तेजाचा होय । भेटल्या हरळ हिरा करीतचि जाय । [ सं . वज्राकर ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP