Dictionaries | References

डाळिंब

   
Script: Devanagari

डाळिंब

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  तांबड्यो, गुलाबी, धव्यो रोसाळ बियो आशिल्लें वांटकुळें फळ   Ex. रमेश डाळिंब खाता
HOLO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

डाळिंब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The pomegranate-tree, and n the fruit, Punica granatum.

डाळिंब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The pomegranate.

डाळिंब

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ज्याचे दाणे लाल किंवा पांढरे असतात असे एक प्रकारचे गोड फळ   Ex. डाळिंब हे पोटाच्या विकाराकरता चांगले आहे
HOLO COMPONENT OBJECT:
डाळिंब
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  एक फळझाड   Ex. या बागेत दहा डाळिंबाची झाडे आहेत
MERO COMPONENT OBJECT:
डाळिंब गुलनार
ONTOLOGY:
tree)">वृक्ष (tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

डाळिंब

  स्त्रीन  एक झाडफळ ; दाडिम ; अनार . [ सं . दाडिम ; प्रा . दालिम ; हिं . बं दालिम ; ऑस्ट्रिक दालिम यावरुन सं . दाडिम शब्द बनला . हें फळ इंडो - आर्यन नव्हे . तेव्हां शब्दहि आर्य भाषेंतला नाहीं ]
०पाक  पु. डाळिंबाच्या रसांत केशर , वेलदोडे० व कांहीं औषधें घालून केलेलेआ पाक .
०वान  न. डाळिंबी रंगाचें लुगडें डाळिंबवानें जासवानें । - वेसीस्व ९ . १५० . [ डाळिंब + वाण ]
डाळिंबी  वि .   डाळिंबाच्या दाण्याच्या रंग - आकारप्रमाणे ( चीट ). [ डाळिंब ]
डाळिंबी बाळ्या  स्त्रीअव.  एक दागिना ; एक प्रकारच्या बाळ्या . मोतीबाळ्या डाळिंबीबाळ्या त्या गंभीर

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP