Dictionaries | References ठ ठार { ṭhārḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ठार A dictionary, Marathi and English | Marathi English | | An emphatic particle qualifying verbs, and expressing suddenness and completeness of loss, ruin, or destruction: corresponding to Outright, smack, clean, quite. Ex. त्यानें त्यास ठार मारलें He killed him on the spot; सालमजकुरीं त्याचा व्यवहार ठार बुडाला This year his whole business is smashed; त्या व्यापारांत तो ठार बुडाला He lost every penny in that concern. तीं दोन घरें जळून ठार झालीं Those two houses were burned to ashes. पाण्यानें त्या शेताचे बांध ठार फुटले &c. Rate this meaning Thank you! 👍 ठार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad An emphatic particle expressing suddenness and completeness of loss, ruin, or destruction. Outright, smack, clean, quite. Rate this meaning Thank you! 👍 ठार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. अगदी , मुळीच ( नकारात्मक ); क्रि.वि. संपूर्ण , सर्वथा . Rate this meaning Thank you! 👍 ठार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : सर्वस्वी Rate this meaning Thank you! 👍 ठार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. १ ( क्रियापदाचा गुणदोष दाखविणारें जोरदार क्रिवि . अव्यय . ज्यावेळेस करावयाची असेल तेव्हां हें योजतात ). ताबडतोब ; जागचेजागीं ; अगदीं ; मुळीच . ( क्रि० मारणें ; करणें ; होणें ; इ० ). सालमजकुरीं त्याचा व्यवहार ठार बुडाला . तीं दोन घरें जळून ठार झालीं . पाण्यानें शेताचे बांध ठार फुटले . २ मारलेला ; बुडलेलें . [ हिं . ] Rate this meaning Thank you! 👍 ठार A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | ठार rime, KātyŚr. xv, 4, 38 Sch. Rate this meaning Thank you! 👍 ठार The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | ठारः [ṭhārḥ] Hoar-frost. Related Words ठार ठार होणे अपघात सुवातेचेरूच मरप ആടി നടക്കുക ठार करणे ठार मारणे आली तार, झाला ठार शेतकर्याची उसणवारी, त्याला ठार मारी slay संवयी ह्या सहज लागतात व वाईट संवयी ठार मारतात bump off dispatch murder polish off remove hit off मुडदा पाडणें नरडीला हात देणें सदनास पाठविणें यमपुरीस पाठविणें नरडणे कंठनाळ चिरणें डोक्यांत दगड घालणें यमसदनाला पाठविणे निकाल लावणें strangulate कांकण फोडणें गारद होणें लेखण्या करणें नरडीं दाबणें नरडी दाबणें निपातणे सुळीं देणें नर्डणे गरदन गर्दन उद्धड घातपात करणे घामणें वीरहंता जिवाचा घोंट घेणें जिवावर उठणें जर्ब चेंगराचेंगरी लुचक रांगवळी करणें रांगोळी करणें भांडयाच्या तोंडीं उडविणें भांडयाच्या मुखीं उडविणें नरडी घेणें नरडी डें फोडणें नरडीस नख देणें नरडें घेणें निझामाबाद निर्दयपणे पाणी पाजणें पायीं बांधणें पुरा होणें सोळावा संस्कार करणें स्वर्गास पाठविणें हंता कपाळमोक्ष करणें अतिरेकी अवाक्षर बोलणें राक्षसीण मारून टाकणे नरडीला नख लावणें नरडीला हात घालणें निकृंतणे हत्तीच्या पायीं देणें कंठस्नान खपवणें घुस्मारणें शाका करणें गळ्याला नख लावणें गारपीट जबा जबे डोई मारणें बिजन मुड्दा पाणी मागूम न देणें पळपुटा सूदणे काम काढणें अंतरमाळ आटवणें कांबाटणें कंठस्नान घालणें खपवणे खपविणें कुस्त अक्षयकुमार वडोदरा अहिमही गारत गारद दापणे तारकासुर मादवान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP