Dictionaries | References अ अहिमही Script: Devanagari Meaning Related Words अहिमही महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. विना .हे दोन पाताळांतील राक्षस अत्यंत पराक्रमी व बलाढ्य होते . रामानें यांना ठार मारिलें . यावरुन( ल . ) दोन जुळे वीर ; जोडीचे पराक्रमी पुरुष . पण मराठेशाहीची मदार या दोघां अहीमहीवर आहे . - स्वप २१० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP