Dictionaries | References

जोंबडा

   
Script: Devanagari

जोंबडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jōmbaḍā m R A truss or wad of grass; esp. a truss thrown on a field, stuck on a fruit-tree, &c.; indicating the prohibition of government against reaping or gathering. hence the शेंडी tucked up loosely and tied.

जोंबडा

  पु. ( राजा . ) १ जुमडा ; गवताचा भारा , गठ्ठालाटा . २ ( विशेषत : ) शेतांत टाकलेला किंवा फळझाडावर बांधलेला बिंडा ; सरकारद्वाहीचें असें कांहीं चिन्ह ; यावरून शेत कापणें किंवा झाडावरचीं फळें तोडणें यास सरकारी मनाई आहे असें समजण्याची खूण . या आंब्यास द्वाहीचा जोंबडा बांधला आहे , आंबे पाडूं नका ३ ( ल . ) सैल बांधलेली शेंडी [ जुंबाड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP